MRPL ला रु. २७०७/- कोटी नफा I
MRPL ला रु. २७०७/- कोटी नफा
MRPL ला नफ्यात वाढ
मंगलोर रिफायनरी अँन्ड पेट्रोकेमिकल लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. २७०७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २३०/- कोटी होती.
हि कंपनी ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ची उपकंपनी आहे. कंपनीचा टर्नओव्हर दुपटीने वाढला असून हि रक्कम रु. ३५,९१५/- कोटी आहे.
कंपनीने सर्वाधिक डिझेल डिस्पॅच मे मध्ये केले असून ७,३७,००० टन आहे.
पहिल्या तिमाहीत ११४.३४% कॅपॅसिटी युटिलायझेशन केले आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Online casino — Our bonus selection for tycoon casino players: a practical overview of the underlying concepts
- casino luckydino: maksutavat ja kotiutuksen kulku: Tilin vahvistus ennen nostoa: käytännöllinen katsaus keskeisiin näkökohtiin
- Online casino — Our game selection and account features at puntit login
- Online casino — Our bonus selection for Vipluck players: a detailed overview of the practical considerations
- Tower Rush: la corsa verticale che infiamma il gioco online



