अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१ I Breaking News 3rd September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५१४.३३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५८१२९.९५ अंकावर. निफ्टीमध्ये ८९.४५ अंकांची वाढ. निफ्टी १७३२३.६० अंकांवर
  • शेअर बाजारात तेजीचा जोर. गुंतवणूकदार झाले दीड लाख कोटींनी मालामाल
  • निफ्टीने गाठला १७३४.१० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५८१४९.७९ नवा रेकॉर्ड स्तर
  • आयफोन १३ सीरिज होणार लाँच
  • अटल पेन्शन योजनेत चालू आर्थिक वर्षात तब्बल २८ लाख नवी खाती उघडण्यात आली
  • एकूण खात्यांपेकी सुमारे ७८ टक्के ग्राहकांनी १००० रुपयांची पेन्शन योजना तर, १४ टक्के ग्राहकांनी ५००० रुपयांची पेन्शन योजना निवडली
  • ४४ टक्के महिला ग्राहक तर ४४ टक्के ग्राहक १८ ते २५ वर्षे वयोगटातील
  • प्राप्तिकराच्या नव्या वेबसाइटवर विवाद से विश्वास सुविधेचा वापर करण्यासाठी योग्य माहितीचा अभाव
  • भारतात सध्या ६० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असून, ही संख्या २०२५ पर्यंत ९० कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा
  • एव्हरेडी कंपनीला पहिल्या तिमाहीत ३०/- करोड रुपयांचा नफा
  • प्रेस्टिज कंपनीला पहिल्या तिमाहीत ९३/- करोड रुपयांचा नफा
  • गोदरेज एग्रोव्हेट एन डी टी व्ही कंपनीला पहिल्या तिमाहीत १०५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 3 sept 2021
Breaking News 3 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Poonam Rane
Poonam Rane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *