बजाज फायनान्सला नफ्यात १५९% ची वाढ I
बजाज फायनान्सला नफ्यात १५९% ची वाढ
बजाज फायनान्स ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १५९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २५९६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १००२/- कोटी होती.
निव्वळ व्याज उत्पन्न ४८% ने वाढले असून हि रक्कम रु. ६६३८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४८९/- कोटी होती. नवीन लोन मध्ये ६०% ची वाढ झाली आहे.
प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ६०% असून लोन लॉस व प्रोव्हिजन रु.७५५/- कोटी आहे. एकूण मालमत्ता व्यवस्थापन रु. २,०४,०१८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



