मारुती सुझुकीला नफ्यात दुपटीने वाढ I
मारुती सुझुकीला नफ्यात दुपटीने वाढ
मारुती सुझुकी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १२९.७६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०१२.८०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४०.८०/- कोटी होती.
महसुलात ५०.५२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २५,२८६.३०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६,७९८.७०/- कोटी होती.
एकूण विक्री ४,६७,९३१ युनिट्स ची झाली असून मागील वर्षी ३,५३,६१४ युनिट्स ची विक्री झाली होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



