अँजेल वन’ला निव्वळ नफ्यात ५९% ची वाढ I

अँजेल वन’ला निव्वळ नफ्यात ५९% ची वाढ

अँजेल वन कंपनीला सप्टेंबर अखेर तिमाहीत महसुलात ३१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु .७५०/- कोटी आहे. महसुलात ५९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१३.५६/- कोटी आहे. क्लायंट बेस मध्ये ७७.४% ची वाढ झाली असून एकूण ११.६ मिलियन क्लायंट आहेत. प्रति शेअर रु.९/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.

Angel one oct 2022
Angel one oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *