अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २ जून २०२१ I Breaking News 2nd June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये ८५.४० अंकांची घसरण. सेन्सेक्स ५१८४९.४८ अंकावर. निफ्टीमध्ये १.३५ अंकांची वाढ. निफ्टी १५५७६.२० अंकांवर
  • रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ जूनला
  • जिओ स्वस्त 5G स्मार्टफोन, Jio लॅपटॉप करणार लाँच
  • रिलायन्स जिओला 5G टेस्टिंगमध्ये मिळाला १ Gbps पेक्षा अधिक स्पीड
  • आजपासून १९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० ते १२२ रुपयांची कपात
  • घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही
  • आय टी सीला चौथ्या तिमाहीत ३७४८/- करोड रुपयांचा नफा. ५.७५/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • गुड ईअर इंडिया कंपनीला चौथ्या तिमाहीत ४३/- करोड रुपयांचा नफा.
  • आय आर बी इन्फ्राला चौथ्या तिमाहीत ९७/- करोड रुपयांचा नफा.
  • युको बँकेला चौथ्या तिमाहीत ८०/- करोड रुपयांचा नफा.
  • शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
  • शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 2 June 2021
Breaking News 2 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *