हिरो मोटो कॉर्पला नफ्यात १०% ची घट I
हिरो मोटो कॉर्पला नफ्यात १०% ची घट
हिरो मोटो कॉर्प ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७१६/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात ७.४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९०७५.३५/- कोटी आहे. या तिमाहीत गाड्यांची विक्री १% ने घटली असून १४.२८ लाख युनिट्स ची विक्री झाली आहे. एकूण उत्पन्न २.६% ने घटले असून हि रक्कम रु. १०३८/- कोटी आहे. कच्या मालाच्या किमती ७% ने वाढल्या आहेत. पुढील तिमाहींत उत्पन्नांत वाढ होईल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


