आयुर्विमा प्रीमियम ३० ते ४० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता I Life Insurance Premium to hike I

पुढील महिन्यापासून आयुर्विमा प्रीमियम ३० ते ४० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येणाऱ्या टर्म प्लॅनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते

कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे मरण पावलेल्या लोकांचे दावे २०२१ च्या संपूर्ण आर्थिक वर्षातील दाव्यांपेक्षा जास्त

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आयुर्विमा कंपन्यांनी ११०६० कोटी रुपयांचे दावे पूर्ण केले

insurance
insurance

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *