नायकाला नफ्यात ३४४% ची वाढ I
नायकाला नफ्यात ३४४% ची वाढ
ब्युटी , फॅशन इ रिटेलर नायका ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५.२/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसूल ३९% ने वाढला असून हि रक्कम रु. १२३०.८/- कोटी आहे. कंपनीची ग्रॉस मार्कंडाईस व्हॅल्यू ४५% ने वाढली असून रु. २३४५.७/- कोटी आहे. एकूण उत्पन्न रु. ६१/- कोटी असून कंपनीच्या CEO फाल्गुनी नायर यांनी सांगितले कि. ब्युटी, वेलनेस,पर्सनल केअर विभागात व्यवसायात वाढ होत असून दुसऱ्या सहामाहीकरिता कंपनीने कार्यप्रणाली नियोजित केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


