मारुती सुझुकीला एकूण विक्रीत २१% ची वाढ I

मारुती सुझुकीला एकूण विक्रीत २१% ची वाढ

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात एकूण विक्रीत २१% ची वाढ झाली असून १,६७,५२० युनिट्स ची विक्री झाली आहे. डोमेस्टिक पॅसेंजर व्हेईकल विक्री १,४७,०७२ युनिट्स असून मागील वर्षी या तिमाहीत १,१७,०१३ युनिट्स ची विक्री झाली होती. मिनी सेगमेंट कार्स २४,९३६ युनिट्स, कॉम्पॅक्ट कार्स ७३,६८५ युनिट्स, युटिलिटी व्हेईकल ३०,९७१ युनिट्स ची विक्री झाली आहे. ऑक्टोबर मध्ये कंपनीने २०,४४८ युनिट्स ची निर्यात केली आहे.

Maruti suzuki Nov 2022 (2)
Maruti suzuki Nov 2022 (2)

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *