ऍक्सिस बँकला बाय कॉल I
ऍक्सिस बँकला बाय कॉल
ICICI डायरेक्ट ने एक्सिस बँक ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ९७०/- आहे. हि कंपनी १९९३ मध्ये स्थापन झाली असून बँकिंग कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. २४८३८६.७२/- कोटी आहे.
प्रॉडक्ट व महसूल विभागात ऍडव्हान्स , बिल, इन्व्हेस्टमेंट इन्कम, इंटर बँक फंड यांचा समावेश आहे.
जून २०२२ अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. २२६८६.४६/- कोटी असून त्यात मागील तिमाहीचे तुलनेत ११.८४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०२८५.४१/- कोटी आहे. जून अखेर तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. ४३८०.५९/- कोटी आहे.
ऍक्सिस बँक कंपनीत प्रमोटर होल्डिंग ९.७% ,FII ५१.३५% ,DII २६.७% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi