टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला नफ्यात ८% ची वाढ I

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला नफ्यात ८% ची वाढ

TCS ला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ८% ची वाढ

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला महसुलात १८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५५,३०९/- कोटी आहे. निव्वळ नफा ८.४% ने वाढला असून हि रक्कम रु. १०,४३१/- कोटी आहे. प्रति इक्विटी शेअर कंपनीने ८% चा लाभांश जाहीर केला आहे.
कंपनीला मागणीत वाढ झाली असून ऑर्डर बुक मध्ये देखील वाढ झाली आहे. कंपनीचे CFO समीर सेक्सरिया म्हणाले, ऑपरेटिंग मार्जिन वाढवणे हि कंपनीची प्रथम प्रायोरिटी राहील. कंपनीचे ९८४० कर्मचारी असून ऍट्रिशन रेट २१.५% आहे.

TCS oct 2022
TCS oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *