डी मार्टला महसुलात ३५% ची वाढ I
डी मार्टला महसुलात ३५% ची वाढ
डी मार्टला दुसऱ्या तिमाहीत महसुलात ३५.७% ची वाढ
डी मार्ट ने दिलेल्या माहितीनुसार , जून अखेर तिमाहीत कंपनीला एकूण महसुलात ३५.७५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०,३८४.६६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७६४९.६४/- कोटी होती. सप्टेंबर अखेर कंपनीचे ३०२ स्टोअर्स आहेत. कंपनीचे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलनगन , तामिळनाडू येथे स्टोअर्स आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


