भारतीय आयुर्विमा महामंडळाला रु. २४०९/- कोटी नफा I LIC profit of Rs. 2409/- Crore I
भारतीय आयुर्विमा महामंडळाला रु. २४०९/- कोटी नफा
भारतीय आयुर्विमा महामंडळाला निव्वळ नफ्यात १७% ची घट
भारतीय आयुर्विमा महामंडळालाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १७.४१% ची घट झाली असून हि रक्कम रु. २४०९.३९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९१७.३३/- कोटी होती. निव्वळ प्रीमियम इन्कम रु. १,४४,१५८.८४/- कोटी असून त्यात १७.८८% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १,२२,२९०.६४/- कोटी होती. इन्व्हेस्टमेंट मधून उत्पन्न रु. ६७,८५५.५९/- कोटी आहे. फर्स्ट इयर प्रिमिअम मधून उत्पन्न ३२.६५% ने वाढले असून हि रक्कम रु. १४,६६३.१९/- कोटी आहे. तर सिंगल प्रिमिअम मधून उत्पन्न ३३.७०% ने वाढले असून हि रक्कम रु. ५८,२५०.९१/- कोटी आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo