ऑइल इंडियाला नफ्यात तिपटीने वाढ I

ऑइल इंडियाला नफ्यात तिपटीने वाढ

ऑइल इंडियाला निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ

ऑइल इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १५५५.४६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०७.९४/- कोटी होती.

क्रूड ऑइल ला $ ११२.७२ प्रति बॅरल किंमत मिळाली आहे. एकूण उलाढाल दुपटीने वाढली असून रु. ६०२९.८६/- कोटी आहे. क्रूड ऑइल प्रोडक्शन मध्ये ४% ची वाढ झाली असून ०.७८ मिलियन टन आहे.

Oil India August 2022
Oil India August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *