पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना I PM – SYM I
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी निवृत्तीवेतन योजना
वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक ३ हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची योजना
मजूर, वीटभट्टी, पादत्राणे बनवणारे कामगार, कचरा वेचक, घरकाम, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार
मासिक १५,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना योजनेत समाविष्ट केले जाणार
कामगाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक
दरमहा ५५ ते २०० रुपये गुंतवणूक
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo