नजारा टेक्नॉलॉजीसला रु. १४/- करोड नफा I Nazara Technologies profit of Rs. 14/- Crore I

नजारा टेक्नॉलॉजीसला रु. १४/- करोड नफा

नजारा टेक्नॉलॉजीसला निव्वळ नफ्यात ९.८% ची वाढ

ऑनलाईन गेम क्षेत्रात कार्यरत कंपनी नजारा टेक्नॉलॉजीस ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत कंपनीला रु. १४.५/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला असून त्यात ९.८% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १३.२/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत महसुलात १७.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२९.६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११०/- करोड होती. पहिल्या सहामाहीत ऑपरेटिंग महसुलात ३०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६०.८/- करोड आहे.

कंपनीला इ स्पोर्ट सेगमेंट मधून महसुलात ३४.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४९.८/- करोड आहे. कंपनीला फ्रीमिअम ,टेल्को सब्स्क्रिप्शन ,रिअल मनी गेमिंग मधून अनुक्रमे रु.४.२/- करोड ,रु.१६.६/- करोड ,रु.५.१/- करोड चा महसूल प्राप्त झाला आहे.

nazara
nazara

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

GRASSDEW
GRASSDEW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *