अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३० ऑगस्ट २०२१ I Breaking News 30th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३० ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ७६५.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५६८८९.७६ अंकावर. निफ्टीमध्ये २२५.८५ अंकांची वाढ. निफ्टी १६९३१.०५ अंकांवर
- भांडवली बाजारात जोरदार तेजी. गुंतवणूकदारांची मालमत्ता २ लाख कोटींनी वाढली.
- निफ्टीने गाठला १६९५१.५० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५६९५८.२७ अंकांचा नवा रेकॉर्ड स्तर
- परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात त्यांनी ११५५७ कोटींचे बॉण्ड खरेदी केले
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने बॉण्ड खरेदीचा कार्यक्रम या वर्षाअखेर आवरता घेण्याचे ठरविले
- क्रिप्टो करन्सीजच्या किमतीत वाढ
- भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात
- पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील VI मालिका सोमवार ३० ऑगस्ट २०२१ पासून खुली
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेसाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७३२ रुपये भाव निश्चित
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेसाठी डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत
- बनावट ई-वे बिलातून १७५ कोटींची करचोरी आयकर विभागाने पकडली
- सिटी युनिअन बँकेला पहिल्या तिमाहीत १७३/- करोड रुपयांचा नफा
- मेट्रोपोलीस हेल्थकेअर कंपनीला पहिल्या तिमाहीत ७५/- करोड रुपयांचा नफा
- डिव्हीज लॅबोरेटोरीज कंपनीला पहिल्या तिमाहीत ५५७/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R