ई-श्रम पोर्टल I असंघटित कामगारांना होणार फायदा I

  • ई-श्रम पोर्टल सुरु. देशात ३८ कोटी असंघटित कामगारांना होणार फायदा. असंघटित कामगाराला २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण. अपघातांत कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये

देशातील ३८ कोटींहून अधिक असंघटित कामगारांची एका पोर्टल अंतर्गत नोंदणी केली जाणार. नोंदणी केल्यावर कामगारांना विशिष्ट यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यू ए एन) असलेले ई श्रम कार्ड दिले जाईल

ई-श्रम पोर्टल अंतर्गत नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे आणि कामगारांना कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा इतर कुठेही त्याच्या नोंदणीसाठी खर्च करावा लागणार नाही

असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यासाठी १४४३४ हा राष्ट्रीय नि:शुल्क संपर्क क्रमांक तयार करण्यात आला असून त्यायोगे कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल

e shram portal
e shram portal

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *