एल आय सी ची शेअर विक्री I

एल आय सी ची शेअर विक्री

एल आय सीने सप्टेंबर तिमाहीत १०५ कंपन्यांमधील हिस्सा विकला

टाॅप १० शेअर्समध्ये २० हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची केली विक्री

मारुती कंपनी मधील ४.३२ दशलक्ष शेअर्सची केली विक्री, विक्रीतून मिळाले ३,८१४ कोटी रुपये

सप्टेंबर तिमाहीत सन फार्मा, एच ए एल, अल्ट्राटेक सिमेंट, सिमन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटोचे विकले शेअर्स

LIC Nov 2022
LIC Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *