व्होल्टासला रु. ७.४/- कोटींचा निव्वळ तोटा I

व्होल्टासला रु. ७.४/- कोटींचा निव्वळ तोटा

व्होल्टास लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला तोटा झाला असून खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. या तिमाहीत ७४.१ मिलियन रुपयांचा तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत १.०४ बिलियन चा नफा झाला होता. हि कंपनी १९५४ मध्ये स्थापन झाली असून इंडिया मधील टाटा सण व स्वित्झर्लंड च्या वोल्कॅर्ट ब्रदर या दोहोंमधील भागीदारी कंपनी आहे. यतिमाहीत एकूण खर्च ६.९% ने वाढला आहे.

Voltas Nov 2022
Voltas Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *