जागतिक मंदीची शक्यता I

जागतिक मंदीची शक्यता

IMF तज्ज्ञांकडून जागतिक अर्थव्यवस्थेबाबत साशंकता

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड च्या प्रमुख यांनी ग्लोबल इकॉनॉमी बद्दल मत मांडताना म्हटले आहे कि, एप्रिल पासून जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था मंदावली असून पुढील वर्षी जागतिक मंदीची शक्यता त्यांनी वर्तवली.

IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिन जेवरजिव्हा म्हणाल्या, २०२२ याकरिता ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ ३.६% वर्तवली आहे. २०२२ व २०२३ करिता जागतिक अर्थव्यवस्था अहवाल जुलै अखेर पर्यंत प्रकाशित होईल.

२०२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ६.१% ने विस्तारली.

Global recession July 2022
Global recession July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *