अशोक लेलँडला नफ्यात वाढ I Ashok Leyland profit Increased I

अशोक लेलँडला नफ्यात वाढ

अशोक लेलँडला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ

कमर्शिअल व्हेईकल बनविणारी कंपनी अशोक लेलँडला तिसऱ्या तिमाहीत वन टाइम गेन मुळे नफ्यात काही अंशी वाढ झाली असून इनपुट खर्च वाढ मुळे कंपनीला समस्या वाढल्या आहेत. मागणीत वाढ होईल अशी आशा कंपनीला आहे. रु.२५०/- करोड चे कर्ज कंपनी नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर वितरण माध्यमातून जमा करणार आहे. रु.४२/- करोडचे वन टाइम गेन कंपनीला झाले आहेत.

Ashok Leyland Mar 2022
Ashok Leyland Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Parag Lokare
Parag Lokare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *