भारत हा गरीब आणि उच्चभ्रूंनी भरलेला अत्यंत असमान देश – जागतिक असमानता अहवाल २०२२ I

जागतिक असमानता अहवाल २०२२

भारत हा गरीब आणि उच्चभ्रूंनी भरलेला अत्यंत असमान देश – जागतिक असमानता अहवाल २०२२

भारतातील अव्वल १० टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के वाटा

खालच्या स्तरातील ५० टक्के लोकसंख्येचा वाटा फक्त १३ टक्के

एक टक्का लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या २२ टक्के वाटा

देशातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न २,०४,२०० रुपये

खालच्या स्तरातील ५० टक्के लोकसंख्येचे सरासरी उत्पन्न ५३,६१० रुपये

अव्वल १० टक्के लोकसंख्येचे सरासरी उत्पन्न ११,६६,५२० रुपये

भारतातील सरासरी कौटुंबिक संपत्ती ९,८३,०१० रुपये

खालच्या स्तरातील ५० टक्के लोकसंख्येकडे जवळपास काहीच नाही

महिला कामगारांच्या उत्पन्नाचा वाटा फक्त १८ टक्के

world inequality report 2022
world inequality report 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *