अशोक लेलॅन्डला दुसऱ्या तिमाहीत रु.८४/- करोडचा तोटा

अशोक लेलॅन्डला दुसऱ्या तिमाहीत रु.८४/- करोडचा तोटा

कमर्शिअल गाड्यांच्या निर्मिती क्षेत्रातील कंपनी अशोक लिलॅन्ड ने दिलेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट मध्ये वाढ व मार्केट मध्ये मंदि यामुळे सलग दुसऱ्या तिमाहीत तोट्याचा सामना करावा लागत आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीला रु.८४/- करोड चा तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९६/- करोड होती. एकूण महसूल ४४% ने वाढला असून हि रक्कम रु. ५५६२/- करोड आहे. कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मार्जिन वर परिणाम झाला आहे.
मार्केट शेअर मध्ये वाढ करण्यावर कंपनी भर देणार असून जगात टॉप १० कमर्शिअल व्हेईकल मध्ये नामांकनासाठी कंपनी प्रयत्नशील राहील.

ashok leyland
ashok leyland

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *