टाटा मोटर्सला निव्वळ तोट्यात वाढ I Tata Motors Loss widens I

टाटा मोटर्सला निव्वळ तोट्यात वाढ

टाटा मोटर्स ला सप्टेंबर अखेर तिमाहीत रु. ४४४१.६/- करोड चा एकत्रित निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३१४.५/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात १४.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६१,३७८.८/- करोड आहे. ऑपरेटिंग मार्जिन २१० बेसिस पॉईंट ने घटले असून ८.४% आहे. कंपनीच्या भारतातील व्यवसायाने महसुलात ९१% ची वाढ केली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल विभागात विक्रीत वाढ झाली असून पॅसेंजर व्हेईकल विभागात विक्री वाढली आहे. कंपनीच्या जग्वार लँडरोव्हर ला सेमीकंडक्टर पुरवठा अभावामुळे विक्रीत घट झाली आहे. इनपुट कॉस्ट मध्ये देखील वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले

tata motors
tata motors

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *