ब्रिटानियाला निव्वळ नफ्यात २३% ची घट I Britannia Profit reduced by 23% I

ब्रिटानियाला निव्वळ नफ्यात २३% ची घट

ब्रिटानिया इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात २३% ची घट झाली असून रु. ३८४.२२/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ५.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६०७.४/- करोड आहे. या तिमाहीत कच्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या किमतीमुळे कंपनीला ऑपरेटिंग परफॉर्मन्स वर परिणाम झाला आहे. मार्जिन मध्ये ४३० बेसिस पॉईंट ने घट झाली असून १५.५% आहे.
कंपनीने विविध प्रॉडक्ट सेगमेंट मध्ये किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खर्च ताळेबंद व नफ्यात स्थिरता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे

britannia
britannia

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *