टेक महिंद्राला रु. १३३८/- करोड नफा I Tech Mahindra Profit of Rs. 1338/- Crore I

टेक महिंद्राला रु. १३३८/- करोड नफा

टेक महिंद्राला निव्वळ नफ्यात २६% ची वाढ

IT कंपनी टेक महिंद्रा ने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात २५.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३३८.७०/- करोड आहे. महसुलात १६.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०,८८१.३०/- करोड आहे.

प्रती शेअर रु.१५/- चा अंतरिम लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.

कंपनीने कॅलिफोर्निया मधील इंफोस्टर LLC कंपनीचे मालकी हक्क मिळवले आहेत. हि कंपनी डिजिटल इंजिनीरिंग क्वालिटी अशुरन्स मध्ये कार्यरत आहे.

tech mahindra
tech mahindra

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *