एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसला रु. २३०/- करोड नफा I LTTS profit of Rs. 230/- Crore I

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसला रु. २३०/- करोड नफा

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसला निव्वळ नफ्यात ३९% ची वाढ

अभियांत्रिकी सेवा प्रदाता कंपनी L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ला ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३०/- करोड आहे आणि महसुलात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६०८/- करोड आहे.

एल अँड टी ग्रुप फर्मने आपल्या आयपीओच्या ५ वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त १० रुपये प्रति शेअरचा विशेष लाभांश जाहीर केला.आमच्या पाचही विभागांमध्ये डिजिटल अभियांत्रिकीमधील ज्ञानाने स्थिर चलन कामगिरीत ६% ची वाढ झाली आहे. ग्राहक बेसमध्ये वाढ झाल्याने डिजिटल आणि अग्रगण्य तंत्रज्ञानातून आमची कमाई ५५% पर्यंत वाढली आहे. असे अमित चड्ढा- (मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एल अँड टी तंत्रज्ञान सेवा) यांनी सांगितले.

आमच्या व्यापक वाढीसह ऑपरेटिंग मार्जिनमध्ये १८.४% अशी वाढ झाली आहे. इनोव्हेशन लॅब आणि क्षमता वाढ यामुळे आम्हाला मार्केट शेअरमध्ये वाढ आणि ऑपरेटिंग मॉडेल कार्यक्षमतेत नफा मिळाला आहे,असे ते पुढे म्हणाले

ltts
ltts

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Business Solutions
Business Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *