स्पाईसजेटला निव्वळ तोट्यात वाढ I Spicejet Loss Widens I

स्पाईसजेटला निव्वळ तोट्यात वाढ

स्पाईसजेट कंपनीला सप्टेंबर अखेर तिमाहीत रु.५६२/- करोड चा निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ११२.५/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. विक्रीत २७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३४२.५/- करोड आहे. कोव्हीड १९ च्या केसेस मध्ये घट व व्हॅक्सिन रेट वाढ वाढ झाल्याने विक्रीत वाढ झाली आहे. इंधन किमतीत वाढ झाल्याने ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्याचे कंपनीने सांगितले .जेट इंधनाच्या किमतीत १२०% ची वाढ झाल्याने खर्च रु. ६१५/- करोड झाला आहे. त्यामुळे कंपनीने एअरक्राफ्ट लीज रेंट मध्ये वाढ केली आहे. कामगिरीत सुधारणा करण्याकरिता कंपनी बोईंग ७३७ मॅक्स एअरक्राफ्ट ची खरेदी केली आहे.

spicejet
spicejet

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Pradip Manjarekar
Pradip Manjarekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *