सेंट्रल बँक ऑफ इंडियाला रु.३१०/- कोटींचा नफा I Central Bank of India profit of Rs. 310/- Crore I

सेंट्रल बँक ऑफ इंडियाला रु.३१०/- कोटींचा नफा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाला रु.३१०/- कोटींचा निव्वळ नफा

सरकारी मालकीच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु.३१०/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. अनुत्पादित कर्ज तरतुदीत घट झाल्याचे बँकेने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. १३४९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ६४१९.५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५७२९.३८/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात , रु.१०४५/- कोटींचा निव्वळ नफा बँकेने कमविला आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात निव्वळ तोटा रु.८८८/- कोटी होता

CBI May 2022
CBI May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *