अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २७ मे २०२१ I Breaking News 27th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २७ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ९७.७० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५१११५.२२ अंकावर. निफ्टी मध्ये ३६.४० अंकांची वाढ. निफ्टी १५३३७.८५ अंकांवर
  • शेअर बाजारात तेजी कायम.
  • निवृत्ती निधी व्यवस्थापनाचा ६ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार
  • मे महिन्यात बेरोजगारीचा दर १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
  • २०२२ पर्यंत गृहविक्रीत ५ ते १० टक्के वाढ शक्य – क्रिसिल
  • कॅडीला हेल्थकेअरला चौथ्या तिमाहीत ६७९ /- करोड रुपयांचा नफा. ३.५०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • पी सी ज्वेलर्सला चौथ्या तिमाहीत ५९.५९ /- करोड रुपयांचा नफा.
  • कल्याण ज्वेलर्सला चौथ्या तिमाहीत ७३.९१ /- करोड रुपयांचा नफा.
  • सन फार्माला चौथ्या तिमाहीत ८९४ /- करोड रुपयांचा नफा. २/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • वोखार्डला चौथ्या तिमाहीत १०६.८४ /- करोड रुपयांचा तोटा.
  • बी पी सी एल’ला चौथ्या तिमाहीत ११९४०/- करोड रुपयांचा नफा. ५८/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • शेअर्समध्ये ३% ते ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 27 May 2021
Breaking News 27 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

कंपनीचा अभ्यास कसा करावा I शेअर मार्केट भाग४ I डॉ अमित बागवेI Basic Share Market Part4 Dr Amit Bagwe

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *