अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २३ जुलै २०२१ I Breaking News 23rd July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २३ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये १३८.५९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२९७५.८० अंकावर. निफ्टीमध्ये ३२.०० अंकांची वाढ. निफ्टी १५८५६.०५ अंकांवर
  • झोमॅटोचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५० टक्के अधिक किमतीत सूचीबद्ध
  • झोमॅटोचा भांडवली बाजारातील आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये समावेश
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • ‘भारत पेट्रोलियम’च्या विक्रीसाठी परकीय गुंतवणुकीचा नियम शिथिल
  • ‘भारत पेट्रोलियम’च्या विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्य़ांवरून १०० टक्के करण्याला परवानगी
  • ‘भारत पेट्रोलियम’च्या लिलावातून सरकारच्या तिजोरीत अंदाजे ५२,००० कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित
  • पेट्रोनेट एलएनजी आणि इंद्रप्रस्थ गॅस लि. या तिच्या उपकंपन्यांच्या समभागांचेही सौदे होतील
  • ‘भारत पेट्रोलियम’चे पेट्रोनेट एलएनजीमध्ये १२.५ टक्के, तर आयजीएलमध्ये २२.५ टक्के भांडवली हिस्सेदारी
  • बँक ऑफ महाराष्ट्रने एप्रिल-जून २०२१ तिमाहीत नफ्यात दुप्पट वाढीची केली नोंद
  • महाबँकेने चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत २०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला
  • चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच तिमाहीत देशातील स्मार्टफोनची विक्री मंदावली
  • फ्यूचर समूहाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भारतीय स्पर्धा आयोगाने अमेरिकी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला धाडली नोटीस
  • विप्रोला पहिल्या तिमाहीत ३,२४३/- करोड रुपयांचा नफा
  • लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला पहिल्या तिमाहीत ४,९७७/- करोड रुपयांचा नफा
  • सायंटला पहिल्या तिमाहीत ११५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 23 July 2021
Breaking News 23 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Maha Gaurav 2021
Maha Gaurav 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *