सन फार्माला नफ्यात ११% ची वाढ I Sun Pharma profit rises by 11% I

सन फार्माला नफ्यात ११% ची वाढ

औषधनिर्माण कंपनी सन फार्मा ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ११.१३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०५८.८०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८५२.४८/- करोड होती. एकूण ऑपरेटिंग महसुलात ११.६१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९८६३.०६/- करोड होती. कंपनी बोर्डाने रु.७/- चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ,दिलीप संघवी म्हणाले, कंपनीचा भारतातील व्यवसाय वाढत असून मार्केट शेअर मध्ये वाढ झाली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात अद्याप $२५४ मिलियन चे कर्ज परतफेड केली आहे.

Sun Pharma feb 2022
Sun Pharma feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *