विप्रोला निव्वळ नफ्यात ९% ची घट I Wipro Profit reduced by 9% I

विप्रोला निव्वळ नफ्यात ९% ची घट

IT क्षेत्रातील विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ८.६७% ची घट झाली असून हि रक्कम रु . २४१९.८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६४९.७/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात २१.२९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५,२७८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२,५९६/- करोड होती.

कंपनीला IT सर्विसेस विभागात महसूल $२६३९.७ मिलियन असून त्यात मागील तिमाहीचे तुलनेत २.३% ची वाढ झाली आहे. कंपनीने सलग ५ व्या तिमाहीत महसूल व मार्जिन मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. $१०० मिलियन महसूल विभागात कंपनीने ७ नवे ग्राहक जोडले आहेत. कंपनीने प्रति शेअर रु.१/- चा लाभांश जाहीर केला आहे.

wipro jan 22
wipro jan 22

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Santosh Sakpal
Santosh Sakpal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *