इन्फोसिसला तिसऱ्या तिमाहीत रु. ५८०९/- करोड नफा I Infosys Profit Rs. 5809/- Crore I

इन्फोसिसला तिसऱ्या तिमाहीत रु. ५८०९/- करोड नफा

आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिस कंपनीने सांगितले की डिसेंबर अखेरच्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा ११.८% ने वाढून रु. ५८०९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५१९७/- करोड होती. कंपनीने सांगितले की, ऑपरेशन्समधून महसूल २२.९१% ने वाढून रु. ३१,८६७/- कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हि रक्कम रु.२५,९२७/- करोड होती.कंपनीने या तिमाहीत उत्तम कामगिरी केली असून डिजिटल विभागात कंपनीला नव्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. तिसऱ्या तिमाहीत एकूण $२.५३ बिलियन चे नवे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. ऑपरेटिंग मार्जिन २३.५% आहे.

infy jan 22
infy jan 22

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *