वरून बेव्हरेजेसला रु.३३/- करोडचा नफा I Varun Beverages profit of Rs. 33/- Crore I
वरून बेव्हरेजेसला रु.३३/- करोडचा नफा
वरून बेव्हरेजेस ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा रु.३२.५९/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७.२४/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात ३०.६०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७६४.९३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३५१.३३/- करोड आहे. कोव्हीड मुळे काही काळ बिझनेस मध्ये व्यत्यय आल्याचे कंपनीने सांगितले. परंतु पुन्हा कामगिरीत वाढ होत असल्याचे अध्यक्ष अजय जयपुरिया म्हणाले. या तिमाहीत एकूण खर्चात २५.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७२३.९३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने रु. १३७५.७७/- करोड चा खर्च केला होता.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo