डी एल एफ ला रु.३८२/- करोडचा नफा I DLF profit of Rs. 382/- Crore I

डी एल एफ ला रु.३८२/- करोडचा नफा

डी एल एफ ला तिसऱ्या तिमाहीत रु.३८२/- करोडचा निव्वळ नफा

DLF लिमिटेड ला डिसेंबर अखेर तिमाहीत रु. ३८१.५०/- करोड चा निव्वळ नफा झाला असून रेसिडेन्शिअल बिझनेस मध्ये मागणीत वाढ झाली असल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४५०.१०/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण महसूल रु.१६८७/- करोड आहे. या तिमाहीत रु.२०१८/- करोड ची विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.

DLF Feb 2022
DLF Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Deepak Patil
Deepak Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *