अदानी पॉवरला रु.२१८/- करोड नफा I Adani Power profit of Rs. 218/- Crore I

अदानी पॉवरला रु.२१८/- करोड नफा

अदानी पॉवरला तिसऱ्या तिमाहीत रु.२१८/- करोड चा निव्वळ नफा

अदानी पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत रु.२१८.४९/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २८८.७४/- करोड चा तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ५५९३.५८/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७०९९.२०/- करोड होती. एकूण खर्च रु. ५३८९.२४/- करोड असून देशांतर्गत कोळसा पुरवठा कमी झाल्याने व आंतरराष्ट्रीय बाजारात कोळश्याच्या किमती वाढल्याने पॉवर जनरेशन वर परिणाम झाला आहे. या तिमाहीत सरासरी प्लांट लोड फॅक्टर ४०.९% आहे.

adani power Feb 2022
adani power Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *