लार्सन अँन्ड टुब्रोला रु. ३६२०/- कोटी नफा I Larson & Toubro profit of Rs. 3620/- I
लार्सन अँन्ड टुब्रोला रु. ३६२०/- कोटी नफा
लार्सन अँन्ड टुब्रोला चौथ्या तिमाहीत नफ्यात १०% ची वाढ
लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ९.९५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६२०.६९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३२९२.८१/- कोटी होती. एकूण महसूल १०% ने वाढला असून हि रक्कम रु. ५२,८५१/- कोटी आहे. ऑपरेटिंग नफा मार्जिन १२.३४% असून डिसेंबर अखेर तिमाहीत ११.४५% होते. या तिमाहीत कंपनीला रु. ७३,९४१/- कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo