Coastal Kokan – Connect Kokan I

कोकणची सुंदरता आणि विविधता जगासमोर आणण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न Coastal Kokan Magazine च्या स्वरूपात.

Coastal Kokan – Connect Kokan ह्या कार्यक्रमात कोकणातील पर्यटन आणि व्यवसाय संधी या विषयावर कोकणातील प्रसिद्ध Youtubers आणि अनुभवी लोकांचे चर्चा सत्र. श्री नारायण राणे आणि श्री सुरेश प्रभू यांचे मार्गदर्शन आणि बरेच विशेष अतिथी मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ४ जून २०२२ रोजी दुपारी २:३० वाजता वीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहे.

आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हा Google form नक्की भरा.

नोंदणी आवश्यक. अधिक माहिती साठी संपर्क : 9607511992 / 9930026020

coastal kokan connect kokan
coastal kokan connect kokan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *