बँक ऑफ महाराष्ट्रला नफ्यात दुपटीने वाढ I

बँक ऑफ महाराष्ट्रला नफ्यात दुपटीने वाढ

एप्रिल- जून तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्र ला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ४५१.९०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०८.०१/- कोटी होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु.३७७४.३२/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७९०.७२/- कोटी होती.

बँकेची मालमत्ता गुणवत्ता वाढली असून एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ३.७४% ने घटले आहे.

तरतुदीत घट झाली असून हि रक्कम रु. ५४८.४१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७५३.१०/- कोटी होती.

Bank of Maharashtra July 2022
Bank of Maharashtra July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Nesa Learning llp
Nesa Learning llp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *