रिलायन्स इंडस्ट्रीजला रु. १३,६८०/- करोड नफा I Reliance profit of Rs. 13,680/- Crore I

रिलायन्स इंडस्ट्रीजला रु. १३,६८०/- करोड नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजला एकत्रित निव्वळ नफ्यात ४३% ची वाढ

सप्टेंबर अखेर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज ला एकत्रित निव्वळ नफ्यात ४३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३,६८०/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १.७४/- लाख करोड आहे. रिटेल अँन्ड रिफायनिंग बिझनेस मध्ये प्रगती झाल्याचे कंपनीने सांगितले.

पेट्रोकेमिकल व रिफायनिंग व्यवसायात या तिमाहीत महसुलात ५८% ची वाढ झाली आहे. तर रिलायन्स रिटेल ला ऑपरेटिंग नफा रु. २९१३/- करोड आहे.

जिओ या उपकंपनीला ऑपरेटिंग नफ्यात ४.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९२९४/- करोड आहे.

रिलायन्स ग्रुप च्या मीडिया कंपनीला विक्रीत ३१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३८७/- करोड आहे.

reliance nov 2021
reliance nov 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *