रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला नफ्यात ३% ची घट I RIIL profit reduced by 3% I

रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला नफ्यात ३% ची घट

रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २.७% ची घट झाली असून महसुलात मात्र कंपनीला वाढ झाली आहे.ऑक्टोबर- डिसेंबर २०२१ दरम्यान एकत्रित निव्वळ नफा रु. २.३३/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २.३९/- करोड होती. महसुलात २३.४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०.४०/- करोड आहे. प्रोडक्ट ट्रांस्पोर्टेशन सर्विसेस मधून उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ८४५.४५/- करोड आहे. कन्स्ट्रक्शन मशिनरी भाडे बिझनेस मधून उत्पन्न रु. ३.४६/- करोड आहे. इतर सपोर्ट सर्विसेस मधून उत्पन्न रु.४.४७/- करोड आहे.


.

RIIL
RIIL

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *