BSNL ने TCS ला दिले रु. ५५०/- कोटींचे कंत्राट I

सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात ६००० 4G साईट स्थापित करण्याकरिता रु.५५०/- करोड चे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहे. उच्च महसूल क्षमता व 4G साठी उपयुक्त यंत्रणा असलेल्या प्रदेशात सुरवातीला 4G साईट स्थापित केल्या जातील. BSNL एकूण १.१२ लाख साईट ची स्थापना देशभरात करणार असून त्यामाध्यमातून फोर्थ जनरेशन नेटवर्क सर्विसेस चा विस्तार करणार आहे. टेलिकॉम मिनिस्टर , अश्विनी विश्वनाव यांनी सांगितले कि, भारतात 4G टेलिकॉम नेटवर्क प्रस्थापित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून भारतीय इंजिनिअर्स व संशोधक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगभरात याबद्दल भारताचे कौतुक होत असून या नेटवर्क मध्ये संपूर्ण टेलिकॉम इक्विपमेंट चा समावेश आहे. मागील काही वर्षात 4G सर्विसेस नसल्याने कंपनीचा मार्केट शेअर घसरला होता. ऑकटोबर २०१९ मध्ये BSNL व MTNL या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करण्याची मंजुरी कॅबिनेट कडून मिळाली होती.

BSNL April 2022
BSNL April 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *