रिझर्व्ह बँकेचे पतधोरण – व्याजदर जैसे थे I

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले.

मागील दोन महिन्यात किरकोळ बाजारात झाली महागाई वाढ चिंताजनक आहे म्हणून सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले

रेपो दर ४ टक्के स्थिर ठेवण्यात आला.

मागील दोन बैठकीत आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला होता.

चालू तिमाहीत महागाई दर ६.८ टक्के राहील तर चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *