राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षा मानके आवश्यक : नितीन गडकरी I
राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षा मानके आवश्यक : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवेयस च्या प्रोजेक्ट डायरेक्टर व रिजनल ऑफिसर्स यांना सूचित करताना म्हटले कि, सध्या चालू असलेल्या प्रोजेक्ट करिता रोड सुरक्षा मानके असणे आवश्यक आहे. मार्च २४ ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोड वर होत असलेल्या ऍक्सीडेन्ट व डेथ मध्ये मोठी वाढ होत असल्याची चिंता लोक सभा व राज्य सभा मधील कमिटी मेंबर्स कडून व्यक्त करण्यात आली. इंजिनिअरिंग , जागरूकता या द्वारे हे प्रमाण कमी करण्याकरिता प्रयत्न व्हावेत याकरिता चर्चा केली गेली. ड्रायव्हर्सना परिणामकारक ट्रेनिंग ची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सेव्ह लाईफ फौंडेशन करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतूक केले. तसेच रस्ता रुंदीकरण, ऍम्ब्युलन्स व ट्रूमा केअर फॅसिलिटी , जीपीएस सिस्टीम, रोड मेन्टेन्स , अपघात भरपाई या विषयावर देखील चर्चा झाली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo