शासन शेतकऱ्यांकरिता सुपर अँप लॉन्च करणार I Super App for Farmers I

शासन शेतकऱ्यांकरिता सुपर अँप लॉन्च करणार

मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँन्ड फार्मर वेल्फेअर लवकरच शेतकर्यांकरिता सुपर अँप लॉन्च करणार आहे. मोबाईल अँप्लिकेशन व डिजिटल एंटिटीसचे एकत्रीकरण या अँप मध्ये असेल. यामध्ये नवीन रिसर्च व डेव्हलपमेंट , मार्केट व हवामान माहिती ,सर्विसेस, गव्हर्मेंट योजना व सल्ला यांचा समावेश असेल. सर्व झोन करिता एकत्रित माहिती देणारे हे अँप असेल. किसान सुविधा, फार्मोपीडिया, अग्रीमार्केट, इफकोकिसन, या अँप ना एकत्रित करण्याची योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार माहिती शोधणे सोपे जाईल. पुढील काही आठवड्यांत हे अँप लॉन्च केले जाईल.

Super App Mar 2022
Super App Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *