अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ६ सप्टेंबर २०२१ I Breaking News 6th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ६ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये १६६.९६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५८२९६.९१ अंकावर. निफ्टीमध्ये ५४.२० अंकांची वाढ. निफ्टी १७३७७.८० अंकांवर
  • सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८,००० पार
  • शेअर बाजारात तेजीचा जोर. गुंतवणूकदार झाले ५० हजार कोटींनी मालामाल.
  • निफ्टीने गाठला १७४२९.५५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५८५१५.८५ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १५ लाख कोटींपर्यंत वाढले
  • बिटकॉइनचा भाव पुन्हा एकदा ५०००० डॉलर्सवर
  • मुंबईतील बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून ५० लाखांचा दंड
  • ग्राहकांच्या माहितीसंदर्भात नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँकेवर केली कारवाई
  • अकोला जिल्ह्यातील केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड अकोला या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून २ लाख रुपयांचा दंड
  • इंडेल मनीचे ५०० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे लवकरचं
  • इंडेल मनी कंपनीच्या अपरिवर्तनीय रोख्यांना ‘क्रिसिल बीबीबी/स्टेबल’ मानांकन
  • इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा देणारा डिबेंचर्स इश्यू लवकरचं
  • ट्रेंट कंपनीला पहिल्या तिमाहीत १३८/- करोड रुपयांचा तोटा
  • दीपक फर्टिलायझर कंपनीला पहिल्या तिमाहीत १३१/- करोड रुपयांचा नफा
  • इन्फिबीम एव्ह्यून्यूस कंपनीला पहिल्या तिमाहीत १३/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 6 sept 2021
Breaking News 6 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *