मुथूट फायनान्सला रु. १०४३/- करोड नफा I Muthoot Finance profit of Rs. 1043/- Crore I

मुथूट फायनान्सला रु. १०४३/- करोड नफा

मुथूट फायनान्सला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४% ची वाढ

मुथूट फायनान्स ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०४३.६०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १००६.६०/- करोड होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न ५% ने वाढले असून हि रक्कम रु. ३१६८.१०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०१६.४०/- करोड होती. व्याजातून उत्पन्न ५% ने वाढले असून हि रक्कम रु. ३०८६.७०/- करोड आहे. भारतात ६५% गोल्ड हे ग्रामीण भागात जनतेकडे असून त्यांना त्यावर क्रेडिट घेण्याची सोय उपलब्ध नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे एकूण लोन असेट रु. ५४,६८७/- करोड आहे.

Muthoot Finance Mar 2022
Muthoot Finance Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Satish Magar Magarpatta
Satish Magar Magarpatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *